ms dhoni new record

आज मैदानावर उतरताच Dhoniच्या नावे नवा रेकॉर्ड, मोठ-मोठे खेळाडू देखील जवळ पोहोचू शकणार नाहीत

धोनीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काढता पाय घेतला. परंतु तो आयपीएलमध्ये अजूनही CSK च्या कर्णधारपदावर आहे.

Oct 15, 2021, 02:07 PM IST