mumbai 2611 attack

'बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं' सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : मुंबई 26/11 हल्ल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

May 6, 2024, 04:04 PM IST

मुंबईकरांची सुरक्षा वाऱ्यावर; तैनात असलेल्या बोटींमध्ये दुबईच्या भंगारामधून आणलेले इंजिन

मुंबईच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या बोटींबाबत धक्कादायक माहिती समोर 

Aug 22, 2022, 08:08 PM IST