mumbai cricket

IND vs ENG Test : श्रेयस अय्यरचं बेसिक गंडलं! आता पुन्हा 'रिस्टार्ट', इंग्लंड मालिकेपूर्वी घेतला मोठा निर्णय

Shreyas Iyer In Ranji Trophy 2024 : आगामी इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सामन्यात (IND vs ENG Test) श्रेयसला स्थान मिळेल की नाही? असा सवाल उपस्थित होत असतानाच आता श्रेयस अय्यरने मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 9, 2024, 10:50 PM IST

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर याचा पुतळा उभारणार

Sachin Tendulkar : क्रीडा विश्वातून मोठी बातमी. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) हा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अमोल काळे यांनी दिली आहे.  

Feb 28, 2023, 08:30 AM IST

MCA Election : एमसीए निवडणुकीत आशिष शेलार विरुद्ध संदीप पाटील सामना रंगणार ?

  MCA election : एमसीए निवडणुकीत आशिष शेलार विरुद्ध संदीप पाटील सामना रंगणार ?

Oct 2, 2022, 12:37 PM IST

कोरोना हरणार, भारत जिंकणार! मुंबईच्या क्रिकेटपटूंचा संदेश

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे जगातले बहुतेक देश लॉकडाऊन झाले आहेत.

Apr 21, 2020, 06:35 PM IST

मुंबई क्रिकेट असोशिएशनला उच्च न्यायालयाचा दणका, प्रशासक नेमण्याचे आदेश

देशातल्या सर्वात मालदार मुंबई क्रिकेट असोशिएशनला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय. 

Apr 4, 2018, 10:28 AM IST

मुंबईच्या १६ वर्षीय जेमिमाने लगावली जबरदस्त डबल सेंच्युरी

क्रिकेट विश्वात दररोज कुठला तरी नवा रेकॉर्ड झाल्याचं ऐकायला मिळतं. मात्र, मुंबईतील एका १६ वर्षीय तरुणीने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Nov 5, 2017, 08:33 PM IST