mumbai goa

Flight Ticket Booking : गोवा, श्रीनगरऐवजी फॉरेन टूर परवडली; विमान तिकीटांचे हे दर पाहून तुम्हीही असंच म्हणाल

Flight Ticket Booking : एखाद्या ठिकाणी रेल्वेनं प्रवास करायचा म्हटलं की त्यासाठी लागणारा वेळ आणि तिकीटाचे दर पाहता त्याऐवजी  विमान प्रवासालाच अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. 

Dec 8, 2023, 10:49 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन ?

Mumbai to Goa Vande Bharat Train : कोकण रेल्वे मार्गावर आजपासून वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन धावणार आहे. (Vande Bharat Express) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा कंदील  दाखवणार आहेत.  त्यामुळे ही गाडी नियमित आता धावणार आहे.

May 18, 2023, 07:39 AM IST
 Raigad Mumbai to Goa Road Potholes Report 31 Aug 2019 PT1M52S

रायगड । मुंबई - गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे, हाडे होतायेत खिळखिळी

रायगड । मुंबई - गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे, हाडे होतायेत खिळखिळी

Aug 31, 2019, 10:15 PM IST

'अँग्रिया'मध्ये या जोडप्याचं बँड - बाजा - बरात

पाहा या सोहळ्याचे फोटो 

Oct 22, 2018, 09:13 AM IST

मुंबई टू गोवा समुद्र सफारीचा आनंद क्रुझमधून लुटा । Video

मुंबई ते गोवा असा समुद्र सफारीचा आनंद तो सुद्धा क्रुझमधून आता लुटता येणार 

Oct 17, 2018, 11:31 PM IST

तेजस एक्स्प्रेस आज मुंबई-गोवा दरम्यान धावणार

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवताच, मुंबई येथून ‘तेजस’ करमळीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.

May 22, 2017, 08:53 AM IST

कोकणवासीयांना खुशखबर, डबल डेकर एसी शताब्दी एक्सप्रेस धावणार

देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. येत्या रविवारपासून या गाडीचा शुभारंभ होणार आहे. 

Dec 4, 2015, 08:00 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस धावणार

देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. याबाबत घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. ही गाडी हिवाळ्यात धावणार आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन ही गाडी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Oct 29, 2015, 11:09 AM IST

‘बॉम्बे टू गोवा’... आता जलमार्गानं!

मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई-गोवा प्रवास आता सागरी मार्गानं प्रवास करण्यात येणार आहे. कारण तब्बल २२ वर्षांनी मुंबई-गोव्यादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Jul 18, 2013, 09:30 AM IST