mumbai i

नीरव मोदी घोटाळा: मुंबईतील पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेला सीबीआयचं टाळं

पीएनबी आणि नीरव मोदीच्या ११५०० कोटी रुपयांचा अपहाराचं केद्र असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतल्या ब्रॅडी हाऊसमधल्या शाखेला सीबीआयनं टाळं ठोकलं आहे.

Feb 19, 2018, 10:36 AM IST