mumbai indians vs lucknow super giants ipl

मुंबई इंडियन्ससाठी दुष्काळात तेरावा महिना, आधी पराभव आता बीसीसीआयची हार्दिकसह संपूर्ण संघावर कारवाई

IPL 2024 MI vs LSG : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सातव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मंगळवारी झालेल्या 48 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा चार विकेटने पराभव केला. हे कमी काय आता मुंबई इंडियन्सवर कारवाई करण्यात आली आहे. 

May 1, 2024, 03:45 PM IST