mumbai music festival

Music Festival: म्युझिक फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबईचा सांस्कृतिक वारसा लोकांपर्यंत पोहोचणार!

या महोत्सवातून लाईव्ह म्युजिकच्या माध्यमातून मुंबईचा महान वारसा जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्याकडे फार कमी गोष्टी पिढ्यांपिढ्या पुढे आल्या आहेत आणि संस्कृती त्यापैकीच एक आहे. आपला वारसा, संस्कृती, परंपरा या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांचे संवर्धन हे झालेच पाहिजे.

Jan 12, 2023, 09:39 PM IST