mumbai pune express highway

पाच तासांपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, जुन्या मार्गावरही लांबचलांब रांगा

मुंबई-पुणे एक्स्प्रेसने प्रवासाला निघताय, आधी ही बातमी वाचा...

Mar 26, 2022, 02:31 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील कोंडीची माहिती SMS वर मिळणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता SMSची नवी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

Jan 31, 2018, 10:33 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अवजड वाहनांना शिस्त, बॅरिअर्सचा पर्याय

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वर अवजड वाहनांना शिस्त लावण्याचे अनेक उपाय आजपर्यंत करण्यात आले. पण त्याचा बेशिस्तीला आळा घालण्यात काही केल्या उपयोग होत नसल्यानं आता प्रशासनानं बॅरिअर्सचा पर्याय निवडलाय.

May 9, 2017, 09:10 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील अपघातात १७ ठार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Jun 5, 2016, 10:00 AM IST

नदीवर पूल, सरकारची नुसतीच हूल

मुंबई - पुणे एक्सप्रेस वे ही राज्याची शान आहे. मात्र ज्या खालापूर तालुक्यातून हा एक्सप्रेस वे गेलाय त्याच गावांमधले नागरिक अक्षरशः तारेवरची कसरत करत नदी ओलांडतात. वर्षानुवर्षे कैफियत मांडूनही पूल बांधला जात नसल्यानं सरकारच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय.

Jul 11, 2012, 12:21 PM IST