mumbai pune expressway traffic jam 2

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहतूक संथगतीने

Mumbai Pune Expressway Traffic Jam :  पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

May 5, 2023, 07:20 AM IST

Mumbai Pune Expressway Traffic : पुणे, मुंबईला जात असाल तर वेळेचं नियोजन कराच! एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

 Mumbai Pune Expressway News : ख्रिसमसची सुट्टी आणि विकेंडमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 

Dec 24, 2022, 10:00 AM IST

Mumbai - Pune Travel : मुंबई - पुणे महार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Mumbai - Pune travel news : मुंबई - पुणे महार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे.  मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Oct 21, 2022, 08:34 AM IST