mumbai serial train blasts

७/११ साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींना ३० सप्टेंबरला सुनावणार शिक्षा

७/११ साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींना विशेष मोक्का न्यायालय येत्या ३० सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावणार आहे. विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आज न्यायालयात १२ पैकी ८ आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची अशी मागणी केलीय. तर उर्वरित ४ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी विशेष मोक्का कोर्टात केलीय. 

Sep 23, 2015, 03:58 PM IST