murder thrill

'मला तुझं रक्त प्यायचंय' मित्राने मित्राकडे केली मागणी... पिंपरीत हत्येचा थरार

पिंपरी-चिंचवडमध्ये हत्येच्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. मित्रानेचे दुसऱ्या मित्राकडे चक्क रक्त पिण्याची मागणी केली. यासाठी त्याने त्याच्या गळ्याचा चावाही घेतला. या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. 

Aug 4, 2023, 07:07 PM IST