museums

ठाकरे - पुरंदरेंची नाशिकच्या इतिहास संग्रहालयाला भेट

ठाकरे - पुरंदरेंची नाशिकच्या इतिहास संग्रहालयाला भेट

Nov 16, 2015, 09:40 PM IST

ट्युनिशियात संग्रहालयावर दहशतवादी हल्ला, 22 ठार

दोन बंदूकधारी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यानं टु्यनिशियाची राजधानी टु्यनिस शहर हादरलं. इथल्या प्रसिद्ध बार्डो वस्तुसंग्रहालयात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. यात 17 विदेशी पर्यकांसह 22 जण ठार झाले. 

Mar 19, 2015, 12:05 PM IST