nagpur municipal election

भाजपात सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार रिंगणात

नागपूरच्या रणसंग्रामात तरुण उमेदवारांना राजकीय पक्षांकडून पसंती देण्यात आलीय. याशिवाय मध्यमवयीन आणि सत्तरी ओलांडलेले उमेदवारही रिंगणात उतरलेत. मात्र, नागपूर महापालिकेच्या रणांगणात सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्याचे समोर आले आहे.

Feb 17, 2017, 02:02 PM IST

काँग्रेसची प्रचार सभा विरोधकांनी उधळली, अशोक चव्हाण माघारी

काँग्रेसची प्रचार सभा उधळून लावण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा उधळली गेली. सभेत जोरदार राडा झाल्याने चव्हाण यांना सभा सोडून माघारी परतावे लागले.

Feb 11, 2017, 08:33 PM IST

बंडखोरांनी भाजपलाच दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

 नागपूरच्या बंडखोरांनी भाजप पक्षाला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Feb 11, 2017, 12:00 AM IST

नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर

महापालिका निवडणुकांनंतर नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे आणि शहराध्यक्ष सूरज गोजे यांच्यात हाणामारी झाली आहे.

Feb 28, 2012, 09:57 AM IST