nalasopara news

आईच्या मोबाईलवर गेम खेळत असताना चुकून एक लिंक ओपन झाली आणि तरुण जीव गमावून बसला

सायबर भामट्याने मोबाईलद्वारे दोन लाखांचा गंडा घातला.  वडील रागावतील या भीतीने 18 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. 

Apr 10, 2024, 04:41 PM IST

धक्कादायक! 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

Nalasopara News : नालासोपाऱ्यात एका 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण बॉडी बिल्डर होता. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

Sep 5, 2023, 11:38 AM IST

डिश अँटेना सरळ करताना तोल गेला अन् गच्चीवरून पडून 14 वर्षीय मुलगा जीवाला मुकला

Nalasopara News : नालासोपारा येथे इमारतीच्या गच्चीवरुन पडल्याने 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इमारतीच्या गच्चीवर अल्पवयीन मुलगा टीव्हीचा डिश अँटेना सरळ करण्यासाठी गेला होता. मात्र तोल गेल्याने तो थेट खाली कोसळला.

Aug 4, 2023, 01:46 PM IST

दुर्दैव! परदेशात मिळाली नोकरीची ऑफर पण घडलं असं की...

परदेशात (aboard Jobs) जाण्यासाठी ऋषभनं पुर्ण तयारी केली होती. त्यासाठी तो काही महिन्यातच परदेशात जाणार होता. जानेवारीत तो परदेशात जाणार होता.

Nov 23, 2022, 02:10 PM IST

24 तासात बेड्या! तृतीयपंथीयाच्या घरातील लाखो रूपयांच्या संपत्तीवर चोरट्याचा डल्ला...

Mumbai Crime: नालासोपाऱ्यात (Nalasopara News) एका तृतीय पंथ्याच्या घरात लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला तुळींज पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक करण्यात यश आले आहे. 

Nov 22, 2022, 04:54 PM IST

डॉक्टरांची 'ती' एक चूक अन् जन्मलेल्या बाळाचा कट करावा लागला हात, मुंबईतील घटना!

जन्मलेल्या बाळाला डॉक्टरांच्या चुकीमुळे गमवावा लागला हात, नक्की काय घडलं?

Nov 2, 2022, 12:51 AM IST

बापरे! घरात एकट्या राहणाऱ्या आजीला एवढं मोठं बिल, किंमत ऐकून बसेल धक्का

महावितरणचा भोंगळ कारभार, घरात एकटं राहूनंही पाठवलं एवढं बिल की आजीलाही बसला मोठा धक्का

Nov 20, 2021, 04:43 PM IST