narendramodi

पंतप्रधानांच्या बुस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणाच्या घोषणेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत (Child Vaccination) आणि बुस्टर डोसबाबत (Booster Dose) मोठी घोषणा केली. 

Dec 25, 2021, 11:11 PM IST

राजकीय स्वार्थासाठी मोदींनी खोटे आरोप करू नयेत - मनमोहन सिंग

अहमद पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साणंदमधील सभेत केला होता. मात्र या आरोपांचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी साफ इन्कार केलाय. 

Dec 11, 2017, 05:15 PM IST

नवं घर विकत घेणार्‍यांंसाठी मोदी सरकारचं खास गिफ्ट !

प्रत्येक भारतीयाला किमान हक्काचं घर मिळावं याकरिता मोदीसरकार प्रयत्नशील आहे.

Nov 19, 2017, 10:45 AM IST

#KisaanVirodhiNarendraModi ट्विटरवर एल्गार

ट्विटरवरही 'किसान विरोधी नरेंद्र मोदी' हा ट्रेंड सर्वात वर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयक आणले आहे, यात शेतकरीविरोधी जाचक अटी असल्याचे आरोप आधीपासून होत आहे, याला देशभरातून विरोध होत आहे, पहिल्यांदा सोशल मिडीयातूनही याला विरोध होताय.

Apr 19, 2015, 10:49 AM IST

नरेंद्र मोदी घोड्यावर, प्रचार रॅलीला सुरूवात

भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मिरमध्ये प्रचार करण्याच्या आधी वैष्णव देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते जम्मूमध्ये प्रचार रॅलीला सुरुवात करणार आहेत.

Mar 26, 2014, 01:17 PM IST