national center for seismology

Gujarat Earthquake: गुजरात भूकंपाने हादरलं, 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के

Gujarat Earthquake: गुजरातमध्ये (Gujarat) 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. सुदैवाने भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेल्या आठवड्यात अमरेली जिल्ह्यात (Amreli District) भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते

 

Feb 26, 2023, 05:38 PM IST

भूकंपाने लडाख हादरले, रिश्टर स्केलवर इतकी तीव्रता

पहाटे लडाखचा (Ladakh) परिसर भूकंपाने हादरला. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.  

Mar 6, 2021, 08:08 AM IST