naxali

जांभूळखेडा स्फोटचा सूत्रधार, नक्षल नेता दिनकरला पत्नीसह अटक

जहाल नक्षल नेता दिनकर पत्नी सुनंदा कोरेटीसह गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. 

Mar 5, 2020, 12:19 PM IST
  Naxalite attack dinkar arrested at Gadchiroli PT2M29S

गडचिरोली । जहाल नक्षलवादी दिनकरला अखेर बेड्या

गडचिरोलीत जहाल नक्षलवादी दिनकरला अखेर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यावर १०८ गुन्हे दाखल आहेत.

Mar 5, 2020, 11:30 AM IST

नक्षल्यांनी उभारले कमांडर रामकोचे स्मारक, पोलिसांसमोर आव्हान

 रामकोचे स्मारक हे पोलीसांसाठी आव्हान ठरले आहे. 

Jul 11, 2019, 12:48 PM IST

गडचिरोलीत नक्षल्यांचा धुमाकूळ, लाकूड डेपो दिला पेटवून

राज्यात नक्षलवाद्यांकडून हिंसक कारवाई सुरुच आहे. येथील वनविभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी आग लावली. 

Apr 18, 2018, 01:13 PM IST

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांकडून नक्षलींची यादी प्रसिद्ध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 10:26 AM IST