'नीट'च्या निर्णयाचा इंजिनिअरिंग प्रवेशावर परिणाम

'नीट'च्या निर्णयाचा इंजिनिअरिंग प्रवेशावर परिणाम

मेडिकल प्रवेशासाठी नीटसंदर्भातल्या निर्णयाचा परिणाम आता इंजिनिअरिंगच्या प्रवेशांवरही झालाय. यंदाच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. यंदा सर्व प्रवेश मेरीटनुसारच होणार आहेत. 

केंद्राच्या 'नीट' अध्यादेश स्थगिती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली केंद्राच्या 'नीट' अध्यादेश स्थगिती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट. नवा घोळ झाल्याने नीट परीक्षा काही राज्यांसाठी एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. 

'नीट'बाबत राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल 'नीट'बाबत राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल

राष्ट्रपतींनी नीटसंदर्भातल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केलीय. मात्र, या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचीही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरची टांगती तलवार कायम आहे.  

'नीट' अध्यादेशावर राष्ट्रपती स्वाक्षरी, सर्व कसं नीट? 'नीट' अध्यादेशावर राष्ट्रपती स्वाक्षरी, सर्व कसं नीट?

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 'नीट' अध्यादेशावर स्वाक्षरी केलये. त्यामुळे आता एक वर्ष राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'मधून सूट मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय.

NEET बाबत केंद्र सरकारचा अध्यादेश NEET बाबत केंद्र सरकारचा अध्यादेश

अपेक्षेनुसार केंद्र सरकारने अध्यादेश काढून यंदापुरती NEETनुसार वैद्यकीय प्रवेशाला स्थगिती दिलीये. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. 

महाराष्ट्राचा 'नीट' प्रस्ताव केंद्राकडून मान्य होणार? महाराष्ट्राचा 'नीट' प्रस्ताव केंद्राकडून मान्य होणार?

'नीट'चा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झालीय.

'नीट' तिढा सुटणार ? 'नीट' तिढा सुटणार ?

नीटचा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संपूर्ण देशात एकच बोर्ड हवा - वरुण गांधी संपूर्ण देशात एकच बोर्ड हवा - वरुण गांधी

नीटच्या परीक्षेवरून उद्धवलेल्या वादावर काहीसा वेगळा उपाय

''नीट'बाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींची भेट घेणार' ''नीट'बाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींची भेट घेणार'

NEETचा घोळ सोडवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत सोमवारी सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय पर्याय आहे, याची चाचपणी या बैठकीत होणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. तसंच नीटबाबत योग्य प्रशिक्षण देण्याचा विचारही या बैठकीत केला जाणार आहे.

'नीट' परीक्षेसंदर्भात राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 'नीट' परीक्षेसंदर्भात राज ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. सोमवारी राज ठाकरे नीटसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 

'नीट'च्या विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव 'नीट'च्या विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव

नीटमुळं अडचणीत आलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना आता अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. परिक्षेला आता केवळ दोन महिने शिल्लक असताना विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव सुरू झालीय. मात्र तरीही विद्यार्थ्यांसाठी एनसीआरटीची पुस्तकंच मुंबईत उपलब्ध नसल्याचं पुढं आलंय. त्यामुळं राज्यातल्या वैद्यकीय प्रवेशासाठी नीट देणा-या विद्यार्थ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय.

'नीट'वरून राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलासा नाही 'नीट'वरून राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलासा नाही

सुप्रीम कोर्टाचा नीटबाबतचा निकाल राज्यांच्या विरोधात गेलाय. एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशांसाठी राज्य सरकार सीईटी घेऊ शकत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय.

NEET बाबत राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता NEET बाबत राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता

नीटबाबत राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान सीईटीबाबत सकारात्मक मत नोंदवलंय. राज्यांच्या सीईटी देणा-या विद्यार्थ्यांना नीटमधून वगळलं जाईल असं मत, सुप्रीम कोर्टानं सुनावणीवेळी नोंदवलं आहे. त्यामुळे राज्याची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी आणि राज्य सरकार या दोघांचीही आज खरी परीक्षा विद्यार्थी आणि राज्य सरकार या दोघांचीही आज खरी परीक्षा

आज विद्यार्थी आणि राज्य सरकार दोघांचीही परीक्षा आहे. NEET सक्तीमुळे गाजलेली मेडिकल CET आज होतेय. 

'नीट'ची सुनावणी पुढे ढकलली... ५ मे रोजी होणार निर्णय 'नीट'ची सुनावणी पुढे ढकलली... ५ मे रोजी होणार निर्णय

मेडिकलच्या प्रवेशासाठी देशात एकच प्रवेशपरीक्षा अर्थात नीटच्या याचिकेवरील निर्णय आता पुढे ढकलण्यात आलाय.

कधी होणार मेडिकलची सीईटी ? कधी होणार मेडिकलची सीईटी ?

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ निर्माण झालेला असताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यातल्या सीईटीबाबत विद्यार्थ्यांना आश्वस्थ केलंय.

मेडिकलसाठीची 'नीट' परीक्षा यावर्षीपासूनच मेडिकलसाठीची 'नीट' परीक्षा यावर्षीपासूनच

मेडिकल प्रवेशासाठीची 'नीट' (NEET) परीक्षा यावर्षीपासूनच होणार आहे.

आता वैद्यकीय क्षेत्रासाठी NEET रद्द

वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आहे.. NEET ही सामायिक प्रवेश परीक्षा सुप्रीम कोर्टानं रद्द केली आहे. खासगी शिक्षण संस्था स्वतःची प्रवेश परीक्षा घेऊ शकतात, असा महत्त्वाचा निकाल न्यायालयानं दिलाय.

NEET चा नीट निकाल कधी लागणार?

आज काल MBBS डिग्रीला काही महत्त्वच नसल्यासारखे आहे. या डिग्रीवर न पैसे मिळत, न मान मिळत. डिग्री फ़क्त नावापुढे डॉक्टर लावण्यापुरती आहे.