nehal wadhera

Arjun Tendulkar : मैदानाबाहेर अर्जुन आणि नेहल वढेरामध्ये जुंपली; व्हिडीओ होतोय व्हायरल

Arjun Tendulkar : हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा समावेश केला जाणार का? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. अशातच अर्जुन तेंडुलकरचा ( Arjun Tendulkar ) एक व्हिडीओ समोर आला आहे.  

May 20, 2023, 05:55 PM IST

IPL 2023 : युवराज सिंहचा 'तो' रेकॉर्ड आजही अबाधित, 'हे' पाच युवा भारतीय खेळाडू करु शकतात ब्रेक

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest Fifty) नोंदवलं. पण टी20 क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम आजही अबाधित आहे. भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर हा विक्रम आहे. पण भारताच्या पाच युवा खेळाडूंमध्ये हा विक्रम मोडण्याची ताकद आहे. 

May 12, 2023, 10:34 PM IST

Arjun Tendulkar : चूक नसतानाही लाईव्ह सामन्यात अर्जुनवर संतापला वढेरा; VIDEO व्हायरल

क्रीझवर एक अशी घटना घडली, ज्यामुळे नेहल अर्जुन तेंडुलकरवर चांगलाच संतापलेला दिसला. 

Apr 26, 2023, 08:32 PM IST