nepotism

'माहित आहे आउटसाइडर असणं काय असतं..' नवा सुशांत सिंह राजपूत म्हणताच 'हीरामंडी' फेम अभिनेता असं का व्यक्त झाला?

 संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' वेब सीरिजमध्ये अभिनेता ताहा शाह बदुशाने 'ताजदार' ची भूमिका साकारली. 

Jun 5, 2024, 11:44 AM IST

'माझा मुलगा रणबीर कपूरसारखा Talented असता तर...'; परेश रावल यांनी का केलं टार्गेट?

Paresh Rawal News: सध्या परेश रावलची जोरात चर्चा आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची. त्यांनी नेपोटिझमवर आपलं मतं व्यक्त केले त्यांनी काय म्हटलंय हे आपण पाहूया. 

Dec 3, 2023, 10:38 AM IST

Arjun Tendulkar : वडिलांच्या जीवावर अर्जुन IPL मध्ये? नेपोटीझ्मबाबत व्यंकटेश, यशस्वीला काय वाटतं?

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) नेपोटीझ्ममुळे आयपीएलमध्ये जागा मिळाली असा, सवालही करण्यात येतो. याचसंदर्भात टीम इंडियाचे ( Team India ) खेळाडू व्यंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer ) आणि यशस्वी जयस्वालला प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नावर या दोन्ही खेळाडूंनी खुलेपणाने उत्तर दिलं आहे. 

Jul 3, 2023, 06:07 PM IST

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने Vidya Balan ला केलं होतं अपमानीत, काय आहे संपुर्ण प्रकरण

बापरे! इंडस्ट्रीत नवीन असलेल्या Vidya Balan चा झाला होता अपमान, चित्रपट निर्मात्याने वापरले होते अपशब्द? 

Dec 9, 2022, 06:37 PM IST

Karan Johar ला 'या' स्टार किडनं मोठा धक्का, मांडीवर खेळवलं त्यानंच लॉन्चच्या ऑफरला नकार!

करण नेहमीच स्टारकिड्सला लॉन्च करतो असे आरोप त्याच्यावर करण्यात येतात. 

Nov 16, 2022, 10:50 AM IST

Star Kid असतानाही 'या' अभिनेत्रीला करावं लागलं Struggle, पण जिद्दीने उभी राहिली

बॉलिवूडच्या झगमगत्या जगात पाय ठेवणे तितकसं सोपे नाही. खूप मेहनत घेतल्यावर बॉलिवूडमध्ये जागा बनवणं शक्य होतं. 

Oct 29, 2022, 10:19 PM IST

घराणेशाहीवर यामी गौतमचं मोठं वक्तव्य, म्हणाली 'इंडस्ट्री बदलतेय'!

बॉलिवूडमध्ये वेळोवेळी घराणेशाहीची चर्चा होत असते.

Oct 20, 2022, 08:07 PM IST

Parineeti Chopra: बॉलिवूडला मोठा धक्का; परिणीतीसोबत असं काही घडून शकते, असे कोणाला वाटलं नव्हतं?

 Parineeti Chopra Career: एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसपासून सुरु झालेल्या आणि प्रियंका चोप्रा हिच्यासारख्या प्रभावी बहिणीच्या मार्गदर्शनाखाली परिणीती चोप्रा हिच्या करिअरला वेग आला होता. पण या दोघींची साथ सुटल्यानंतर या अभिनेत्रीला बॉक्स ऑफिसवर अशा परिणामांना समोर जावे लागत आहे की, ज्याचा लोकांनी स्वप्नातही विचार केला नसेल.

Oct 19, 2022, 12:29 PM IST

विवेक अग्निहोत्रींनी केली बॉलिवूडची पोलखोल, Amitabh Bachchan यांना 'माफिया' म्हणून हिणवलं!

विवेक अग्निहोत्री यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप

Sep 28, 2022, 07:41 PM IST

कार्तिक आर्यनला वाटतेय त्याची करिअर संपण्याची भिती?

कार्तिक आर्यनने या इंडस्ट्रीत यशस्वी स्थान निर्माण केले आहे. 

Sep 4, 2022, 10:37 PM IST

रॉयल आयुष्य जगत असलेला अर्जुन कपूर असं काय म्हणाला, ज्यामुळे उंचावल्या अनेकांच्या भुवया...

अर्जून कपूरने एका मुलाखतीदरम्यान एक गौप्यस्फोट केला आहे. 

Aug 7, 2022, 09:48 AM IST

अखेर प्रेग्नंन्सीवर कतरिना सोडणार मौन? Sex लाईफबद्दल करणार मोठा खुलासा

करीना आणि आलियापाठोपाठ आता कतरिनाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे. 

Aug 4, 2022, 01:26 PM IST

करण जोहरच्या कुटुंबात 'तिची' एंट्री; अनपेक्षित पाहुणीला पाहून तुम्हालाही धक्का बसेल...

नुकतीच सुरू असलेली कुंडली भाग्य ही सिरियलही कमी कालावधीत प्रंचड लोकप्रिय ठरली. 

Jul 29, 2022, 12:08 PM IST

पुन्हा चर्चा Sushant Singh Rajput च्या डिप्रेशनची; कारण वाचून तुम्हालाही चीड येईल

दोन वर्षांनंतर त्याचे चाहते आपल्या आठवणींतून सुशांतसोबत घडलेला प्रकार आजही विसरू शकत नाही.

Jul 28, 2022, 11:33 AM IST