new cm

Gujarat Result 2022: कोण होणार गुजरातचे मुख्यमंत्री? भाजपकडून 'या' बड्या नावाची घोषणा!

Chief Minister of Gujarat: आनंदोत्सव सुरू असताना मुख्यमंत्रीपदाबाबत (Gujarat Assembly Election Result 2022) चर्चा सुरू होती. त्यानंतर आता भाजपने मोठी घोषणा केली आहे. 

Dec 8, 2022, 04:19 PM IST

पंजाबला मिळाला नवा 'कॅप्टन', सोनिया गांधींकडून नावावर शिक्कामोर्तब

पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा, हा नेता घेणार कॅप्टन अमरिंदर सिंग यांची जागा

Sep 19, 2021, 05:59 PM IST

विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार गुजरातचा नवा मुख्यमंत्री?

विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर आता कोण होणार गुजरातचा नवा मुख्यमंत्री?

Sep 11, 2021, 05:16 PM IST

'सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करा', आत्तापर्यंत १४ आमदारांचे राजीनामे

मुख्यमंत्री कुमारस्वामी परदेशात आहेत. ते उद्या बंगळुरूला पोहोचणार आहेत

Jul 6, 2019, 06:50 PM IST
Goa Panaji New CM Pramod Sawant On Floor Test PT2M4S

पणजी | पर्रिकरांचं स्वप्न पूर्ण करणार - प्रमोद सावंत

Goa Panaji New CM Pramod Sawant On Floor Test
पर्रिकरांचं स्वप्न पूर्ण करणार - प्रमोद सावंत

Mar 20, 2019, 09:55 AM IST

हिमाचलमध्ये भाजपची बैठक, मुख्यमंत्रीपदाची होऊ शकते घोषणा

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची आज बैठक होते आहे. हिमाचलमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

Dec 24, 2017, 10:44 AM IST

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांची निवड

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विजय रूपाणी यांची निवड करण्यात आलीय. तर उपमुख्यमंत्रीपदाची माळ नितीन पटेल यांच्याच गळ्यात घालण्यात आलीय. 

Dec 22, 2017, 05:11 PM IST

..म्हणून २५ डिसेंबरला होणार गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपशविधी

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. भाजप सहाव्यांदा गुजरातमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.

Dec 20, 2017, 11:55 AM IST

मुख्यमंत्री होणाऱ्या सोनोवाल यांना शोलेच डायलॉग पाठ

भाजपने पहिल्यांदाच आसाममध्ये आपलं सरकार स्थापन केलं आहे, सर्बानंद सोनोवाल भाजपचे आसामधील पहिले मुख्यमंत्री असतील. 

May 24, 2016, 12:43 PM IST

विदर्भाच्या अपेक्षांना नवे मुख्यमंत्री न्याय देऊ शकतील?

विदर्भात भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. मुख्यमंत्रीही विदर्भातील आहेत. त्यामुळे या भागातील विविध उद्योजक आणि व्यावसायिकांच्या आशा उंचावल्या आहेत. तसंच बळीराजालाही नवीन सरकारकडून शेतीपूरक धोरणांची अपेक्षा आहे.

Nov 5, 2014, 06:58 PM IST

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार सर्वात पुढे

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय

Jun 20, 2014, 11:47 AM IST