new home minister

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची सुरुवाती कशी झाली? आदेश बांदेकर म्हणाले, ' फक्त 13 दिवसांसाठी...'

Home Minister : 'होमा मिनिस्टर' या कार्यक्रमानं सगळ्यांच्या मनात खास जागा केली आहे. अशात या कार्यक्रमानं 19 वर्षे पूर्ण केले असून 20 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यानिमित्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदेश बांदेकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली याविषयी सांगितलं आहे. 

Oct 1, 2023, 11:13 AM IST

'होम मिनिस्टर'चं 20 व्या वर्षात पदार्पण; 6 भागांपुरता असलेला कार्यक्रम 6000 भाग पूर्ण करणार

Home Minister in 20th year: होम मिनिस्टर हा कार्यक्रम सध्या चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे याची सर्वत्र चांगलीच चर्चा असते. यावर्षी ही मालिका 20 व्या वर्षी पदार्पण करते आहे. त्यामुळे या मालिकेची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Sep 14, 2023, 03:08 PM IST

Trending Video: शांताबाईईईई...गाण्यावर आज्जीबाईंचा भन्नाट रॅम्प वॉक! सर्वांसमोर दिली Flying KISS

Trending Video of ajjibai dance : शांताबाई हे गाणं सुरू असतं. कार्यक्रमात रॅप्म वॉक सुरू असतो. त्याचवेळी एका हिरव्या साडीतील आजीबाईंची एन्ट्री होते अन्...

Nov 4, 2022, 11:43 PM IST

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता कोणाकडे असणार गृहखात्याची जबाबदारी

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर कोणाकडे असणार गृहखातं?

Apr 5, 2021, 03:06 PM IST