news maharashtra

जखमी बिबट्याचा सुरक्षा रक्षकावर केला हल्ला, शहरामध्ये पसरली दहशत!

नागपूर ते वर्धा मार्गावर शहराबाहेर खाजगी हॉस्पिटलच्या (Private Hospital near me) सुरक्षा रक्षकावर अपघातात जखमी बिबट्याने हल्ला केलाय.

Nov 6, 2022, 04:45 PM IST

खड्ड्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त, संताप अनावर झाल्यानं दिला 'हा' अल्टिमेटम?

नागपूर - सुरत महामार्ग धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात वाहन चालकांसाठी नरक यातना देणारा ठरत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) काम गेले अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. 

Nov 6, 2022, 03:54 PM IST

काही कारण नसताना ही व्यक्ती का फोडतेय गाडीच्या काचा? कारण जाणून व्हाल हैराण

गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन( Police Station) अंतर्गत येत असलेल्या टीबी टोली, अंगुरबगीचा रोड, चौरागडे चौक परिसरात गजबजलेल्या परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चारचाकी गाड्यांचे समोरील आणि मागच्या काचा फोडल्या आहेत.

Nov 6, 2022, 03:33 PM IST

ही जादू तर नाही? नागपूरात सापडला एक रहस्यमय दगड; video viral

छठ पूजेच्या दोन दिवसांपूर्वी अंबाझरी तलाव(Amazari Lake) परिसरात साफ सफाई करण्यात आली आहे. तेव्हा हा दगड संजय बाटवेना मिळाल्याचं ते सांगतात. हा दगड अंदाजे पाच ते सहा किलोचा असावा. 

Nov 6, 2022, 02:15 PM IST

viral news: पर्यटकांना अतिउत्साह नडला; गाडी गेली थेट पाण्यात आणि पुढे जे झालं ते...

मालवणात येणाऱ्या पर्यटकांचा अतिउत्साहीपणा कित्येकदा त्यांच्या अंगलट येत असतो.पण पर्यटक बोध घेताना दिसत नाहीत. हे पुन्हा अधोरेखित झालं.

Nov 6, 2022, 11:46 AM IST

Video : चोरांनी देवालाही सोडले नाही, दानपेटी फोडण्याचा प्रयत्न CCTVत चित्रीत

या मंदिरात मंदिर व्यवस्थापनाचे स्वतःचे सुरक्षा रक्षक असताना हा सगळा प्रकार घडला आहे.

Nov 6, 2022, 10:32 AM IST
ZATPAT BATMYA NEWS MAHARASHTRA PT12M57S

Video | झटपट बातम्या | 6 ऑगस्ट 2021

ZATPAT BATMYA NEWS MAHARASHTRA

Aug 6, 2021, 10:30 PM IST