ngo kidnapped

भारतीय महिलेचे काबूलमध्ये अपहरण

सामाजिक संस्थेत (एनजीओ) काम करणाऱ्या भारतीय महिला जुडिथ डिसुजा हिचे काबूलमध्ये अपहरण करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री तिचे अपहरण करण्यात आले आहे.

Jun 10, 2016, 07:24 PM IST