nicholas pooran comment

Video: लाईव्ह शोमध्ये विंडीज क्रिकेटपटूबाबत आक्षेपार्ह विधान! पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात

टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वसीम अकरमने लाईव्ह शोमध्ये मस्करीत विंडीज खेळाडूवर आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर सोशल मीडियावर वसीम अकरम विरोधात रान पेटलं आहे. यावेळी डिबेट शोमध्ये माजी क्रिकेटपटू वकार युनूसही होता. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आणि कर्णधार निकोलस पूरनविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर हे वक्तव्य वर्णभेदी टीका असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

Oct 19, 2022, 12:35 PM IST