नितीश कुमार यांची मोठी खेळी, आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव, EWS चाही उल्लेख
बिहारमधील जात आधारित जनगणनेचा सविस्तर अहवाल मंगळवारी विधानसभेत सादर करण्यात आला. यावर चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
Nov 7, 2023, 07:41 PM IST
'लग्नानंतर पुरुष रोज रात्री करतात, मुलगी शिकली तर नवऱ्याला सांगेल...', मुख्यमत्र्यांचं विधानसभेत आक्षेपार्ह विधान
बिहारमध्ये जातीवर आधारित सर्व्हेची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. मात्र विधानसभेतील चर्चेदरम्यान नितीश कुमार यांनी असं काही विधान केलं ज्यामुळे वाद पेटला आहे.
Nov 7, 2023, 06:35 PM IST
Viral Video : उद्घाटन करायला गेले अन् पाय घसरून पडले, मुख्यमंत्र्यांची अशी झाली फजिती!
Nitish Kumar Viral Video : बिहारमध्ये शिक्षणाची पातळी रसातळाला गेली असली तरी शिक्षक दिन जोरात साजरा केला जातो. अशातच मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार शिक्षक दिनानिमित्त पटना विद्यापीठाच्या व्हीलर सिनेट हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी गेले अन्...
Sep 5, 2023, 06:59 PM ISTPolitics | इंडिया आघाडीचे संयोजक बदलणार? मुंबईतल्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
Congress President Mallikarjun Kharge To Become India Alliance Convenor
Aug 30, 2023, 12:05 PM ISTमोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला
Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते.
Jun 23, 2023, 05:32 PM ISTलोकसभा 2024 साठी विरोधकांनी कंबर कसली, पाटण्यात शुक्रवारी 18 पक्षांच्या नेत्यांचं शक्तीप्रदर्शन
Patna Opposition Meet : बिहारची राजधानी पाटणा इथं उद्या म्हणजेच शुक्रवारी विरोधी पक्ष एकजूट दाखवणार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी आता कंबर कसली आहे. काँग्रेस, TMC, AAP आणि NCP तसंच सर्व विरोधी पक्षांचे नेते यात सहभागी होण्यासाठी जमणार आहेत.
Jun 22, 2023, 08:57 PM IST
राज्यांचे मुख्यमंत्री लहानपणी कसे दिसत असतील? पाहा AI चे भन्नाट फोटो!
AI generated Photos of Chief Ministers: राज्यांचे मुख्यमंत्री लहानपणी कसे दिसत असतील? पाहा AI चे भन्नाट फोटो!
Jun 9, 2023, 11:36 PM ISTVideo : विरोधकांमधून ठरणार पंतप्रधान पदाचा उमेदवार? शिमल्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
All Opposition Leaders To Meet On 23 June In Shimla
Jun 5, 2023, 09:15 AM ISTViral Video : 1750 कोटी पाण्यात वाहून गेले; निर्माणाधीन पूल दोन तुकड्यात कोसळला
Bihar Bridge Collapse: बिहारच्या भागलपूरमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुलाच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राहुल गांधी यांनी मागे उभ्या असलेल्या तेजस्वी यादव यांना खेचत नितीश यांच्यासोबत आणले आणि... । पाहा VIDEO
Nitish Kumar Tejashwi yadav at Mallikarjun Kharge House : दिल्लीत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि मल्लिकार्जुन खरगे, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहार सरकारमधील मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश उपस्थित होते.
Apr 12, 2023, 03:27 PM ISTVideo: शेतकऱ्याचं इंग्रजी ऐकून CM संतापले! शेतकऱ्याचं भाषण थांबवत म्हणाले, "हे इंग्लंड..."
Bihar CM Nitish Kumar Scolds Farmer: जाहीर कार्यक्रमामध्ये हा प्रगतशील शेतकरी भाषण देत असतानाच मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी या शेतकऱ्याला झापलं.
Feb 22, 2023, 12:10 PM ISTLoksabha Election 2024: '...तर भाजपाला 100 जागाच जिंकेल'; नीतीश कुमार यांनी विरोधकांना सांगितला विजयाचा फॉर्म्युला
Loksabha Election 2024: सत्ताधारी भाजपानेही पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरु केली असून दुसरीकडे विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार याबद्दल निश्चित नाव ठरवण्यात आलेलं नाही
Feb 18, 2023, 02:12 PM ISTPrashant Kishor: "मला पश्चाताप होतोय...", नितीश कुमारांवर बोलताना प्रशांत किशोर चांगलेच भडकले!
Prashant Kishor News: चर्चेत असलेल्या प्रकरणावर बोलताना नितीश कुमार यांची जीभ घसरली. 'जो पियेगा वो मरेगा' असं म्हण नितीश कुमार यांनी प्रकरणावर (Bihar News) फुल्ल स्टॉप देण्याचा प्रयत्न केला.
Dec 17, 2022, 12:24 AM ISTVIDEO | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महाराष्ट्राचा दौरा करण्याची शक्यता
Bihar CM Nitesh Kumar To Visit Maharashtra By Month End
Oct 6, 2022, 02:25 PM ISTMarathi Leaders in Bihar Elections : विनोद तावडे नितीश कुमारांचं चक्रव्यूह तोडणार?
भाजपनं विविध राज्यातील प्रभारी आणि सहप्रभारी पदाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दोन मराठी नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविली आहे. विनोद तावडे आणि प्रकाश जावडेकर. नितीश कुमार आणि राहुल गांधी, विरोधकांच्या या दोन्ही भावी पंतप्रधानाचा रथ अडवण्याची जबाबदारी या दोन मराठी नेत्यांकडे दिलीय. पंतप्रधान मोदींनी या दोन नेत्यांची निवड का केलीय जाणून घेऊया...
Sep 10, 2022, 02:04 PM IST