nsg diplomacy

चीनचं मन वळवण्याचे पंतप्रधान मोदींकडून प्रयत्न

NSG सदस्यत्वासाठी चीनचं मन वळवण्याचे प्रयत्न भारतानं अखेरपर्यंत सुरू ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांघाय को-ऑपरेशन समिटच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट झाली. यावेळी मोदींनी भारताच्या अर्जाचं न्याय्य आणि वस्तूनिष्ठ मूल्यमापन करावं असं आवाहन केलं.

Jun 23, 2016, 10:34 PM IST