one day club match

नवा विक्रम : अवघ्या १३८ चेंडूत तिहेरी शतक

क्रिकेटच्या दुनियेत नेहमी असं काहीतरी नवीन होत राहतं. जे अदभूत, अतुलनीय, अकल्पनीय असतं. लंडनमध्ये क्रिकेटच्या मैदानात असा विक्रम करण्यात आलाय, की तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Apr 20, 2015, 11:54 AM IST