onion rates

कांदा शेतकऱ्यांचे स्वप्न चक्काचूर, किलोमागे फक्त 5 पैशाचा भाव

Onion Farmers News : कांदा शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.  

May 20, 2022, 01:02 PM IST

पाकिस्तानी कांद्यापुढे भारतीय कांदा ठरतोय फिका

 देशांतर्गत ही मागणी घटली

Dec 3, 2018, 05:24 PM IST

राज्यात कांद्याचे दर कोसळायला सुरुवात

देशातल्या इतर राज्यांमध्ये कांद्याचं बंपर पीक निघाल्यामुळे कांद्याचे दर कोसळायला सुरुवात झाली आहे. 

Feb 26, 2018, 08:16 PM IST

कोल्हापूर । कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 08:28 PM IST

लासलगावात कांद्याच्या भावात मोठी घसरण

लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले आहेत. कांद्याचे भाव १ हजार २०० रुपये प्रति क्विंटलनं घरसलेत. 

Jan 31, 2018, 12:11 PM IST

केंद्राकडून कांद्याच्या निर्यात किंमतीत मोठी वाढ

केंद्र सरकारनं कांद्याच्या किमान निर्यात किंमतीमध्ये मोठी वाढ केलीय. यापुढे किमान निर्यात किंमत प्रतिटन ८५० डॉलर्स पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Nov 24, 2017, 08:14 AM IST