operation ganga

ऑपरेशन गंगा यशस्वी करणारी 'सुपर 30' टीम, एका हॉटेलात कंट्रोल रुम बनवून असं करतायंत नेतृत्व

रशिया आणि यूक्रेन यांच्यात तणावाचं वातावरण तयार झाल्यानंतर यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताच्या दूतावासाने 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत बुडापेस्ट, हंगेरी येथे एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. 'ऑपरेशन गंगा' यशस्वी करण्यासाठी एक टीम म्हणून ते काम करत आहेत. युवा भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी निर्वासनाच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहेत.

Mar 6, 2022, 11:50 PM IST

PM मोदींनी या गोष्टीला दिले 'ऑपरेशन गंगा'च्या यशाचं श्रेय, आतापर्यंत इतके लोकं यूक्रेनमधून परतले

Pm modi in Pune : पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेऴी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ऑपरेशन गंगाबाबत बोलताना भारताच्या जगात वाढलेल्या प्रभावाबाबत वक्तव्य केले.

Mar 6, 2022, 05:26 PM IST

तर कदाचित तुम्हाला परदेशात जावं लागलं नसतं! पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितलं कारण...

पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची घेतली भेट, विद्यार्थ्यांनी सांगितली आपबिती

Mar 3, 2022, 08:45 PM IST

Russia Ukraine war | युक्रेन सैनिकांकडून भारतीयांची मानवी ढाल पुढे; पुतीन यांचा गंभीर आरोप

Russia Ukraine latest news live :  युक्रेनच्या सैन्याकडून भारतीयांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याचा गंभीर आरोप पुतिन यांनी युक्रेन सैन्यावर केलाय. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी (Indian students in Ukraine) असुरक्षित असून, खारकीव्हमध्ये मोठ्या संख्येनं भारतीनं विद्यार्थ्यांना आडवून ठेवत त्यांना बंधक बनवल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे

Mar 3, 2022, 08:17 AM IST

900 विद्यार्थी मायदेशी आणले म्हणजे... Oeration Ganga वरुन काँग्रेसची केंद्रावर टीका

'इतर देशांनी आपले नागरिक तात्काळ मायदेशी नेले, पण आपण पावलं उचलण्यास उशीर केला'

Feb 28, 2022, 12:50 PM IST

Operation Ganga | युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र खात्याचे युद्धपातळीवर प्रयत्न

 युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी आणखी 9 विमानं जाणार आहेत. आज दिल्लीत 249 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान दाखल झालं.

Feb 28, 2022, 08:16 AM IST

Russia Ukraine Crisis | "आम्हाला सरकारवर पूर्ण विश्वास होता", यूक्रेनमधून परतलेले भारतीय विद्यार्थी भावूक

भारत सरकारच्या पुढाकाराने युक्रेनमधून 219 प्रवाशांना घेऊन पहिले विमान (operation Ganga) मुंबई (Mumbai) दाखल झाले.  

 

Feb 26, 2022, 10:09 PM IST