organ donation

पेंटरला पुन्हा मिळाले हात.... डॉक्टरांनी ब्रेन डेड महिलेच्या हातांच केलं प्रत्यारोपण

Success Story : डॉक्टरांनी हात नसलेल्या एका पेंटरचं यशस्वीरित्या ऑपरेशन केलं आहे. अपघातात हात गमावलेल्या पेंटरचे ऑपरेशनंतर पुन्हा जोडले देले. महत्त्वाचं म्हणजे या पेंटरला एका महिलेचे हात लावण्यात आले आहे. 

Mar 6, 2024, 04:47 PM IST

महाराष्ट्र अवयवदानात देशात नंबर वन; 149 अवयदात्यांमुळे वर्षभरात शेकडो लोकांना मिळाले जीवनदान

Organ Donation : महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर ठरला आहे.  शेकडो रुग्णांना जीवदान मिळाले आहे. अवयवदाते आणि यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन करण्यात आले तसेच. अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

Jan 23, 2024, 07:35 PM IST

पुणे : Ambulance च्या अपघातानंतर जखमी अवस्थेतील डॉक्टरने वाचवले चेन्नईतील रुग्णाचे प्राण

Pune News : पुण्याजवळील रुग्णालयातून फुफ्फुसे घेऊन निघालेल्या अॅम्ब्युलन्सला विमानतळाकडे जाताना अपघात झाला होता. मात्र डॉक्टरांनी जखमी अवस्थेत विमानतळ गाठून चेन्नईला पोहोचून तरुणाचे प्राण वाचवले आहेत.

Nov 23, 2023, 10:01 AM IST

रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने दान केला बोन मॅरो; शस्त्रक्रियेनंतर दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया

अमेरिकेतल्या एका डॉक्टरच्या निस्वार्थी कृतीबद्दलची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओकाला येथील डॉक्टरने एका मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बोन मॅरो दान केले आहे.

Oct 8, 2023, 02:50 PM IST

World Organ Donation Day: केवळ किडनीच नाही तर हे अवयवही जिवंतपणीच करता येतात दान; जाणून घ्या प्रक्रिया, तज्ज्ञ काय म्हणतात...

World Organ Donation Day : आज वैद्यकीय शास्त्राने इतकी प्रगती केली आहे की, निकामी अवयवाच्या जागी नवीन अवयव देऊन माणसाला पूर्नजीवन मिळतं. जर तुम्हालाही कोणाला अवयव दान करुन एखाद्याचं जीव वाचवायचं असेल तर कुठले अवयव दान करु शकतात, काय प्रक्रिया आहे, याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेणार आहोत. 

Aug 13, 2023, 08:05 AM IST

सासू असावी तर अशी! सूनेच्या दोन्ही किडन्या निकामी, आपली किडनी दान करत दिलं जीवनदान

सासू-सुनेचा वाद हा काही घराला नवा नाही. पण सध्याच्या घडीला दोघीही समजूतदारपणे एकमेकांनी समजावून घेत एकत्र राहताना दिसत असल्याचं सुखी चित्र मुंबईत पाहायला मिळालं आहे. एका सासूने तिच्या सुनेला किडनी दान केल्याने सर्वत्र याची चर्चा सुरु आहे.  

Aug 5, 2023, 12:45 PM IST

तरुणाने अवयवदानाचा फॉर्म भरला, कुरिअरने डोनर कार्डही आलं... दुर्देवाने चार दिवसातच 'ती' वेळ आली

त्याला मृत्यू कळला होता? चार दिवसांपूर्वीच धुळ्यात राहाणाऱ्या तरुणाने अवयवदानाचा फॉर्म भरला होता. दुर्देवाने इगतपूरीजवळ त्या तरुणाच्या कारचा अपघात झाला आणि त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं.

May 26, 2023, 03:24 PM IST

मरावे परी कीर्तिरूपे उरावे! मृत्यू नंतरही दिले 11 जणांना जीवनदान

पाच महिन्यांपूर्वीच साकेतचे लग्न झाले होते. पत्नीची साथ अर्धवट सोडून त्याने जगाचा निरोप घेतला आहे. मात्र, त्याने मृत्यूनंतरही 11 जणांना जगण्याची नवी उमेद दिली आहे.

May 22, 2023, 10:54 PM IST

मृत्यूनंतरही 10वीच्या टॉपरने 6 जणांचा वाचवला जीव! शिक्षण मंत्र्यांनाही अश्रू अनावर

Kerala 10th Topper : केरळ बोर्डाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला आणि संपूर्ण राज्यात एकच शोककळा पसरली. दोनच दिवसांपूर्वी मृ्त्यू झालेल्या सारंगने दहावीत अव्वल स्थान मिळवले होते. निकाल सांगताना शिक्षण मंत्र्यांनाही अश्रू अनावर झाले होते. 

May 21, 2023, 02:36 PM IST

Vijay Deverakonda नं केलं Organ Donation, म्हणाला 'माझ्या आईनं...'

Vijay Deverakonda नं नुकत्याच हजेरी लावलेल्या एका कार्यंक्रमात हा खुलासा केला आहे, दरम्यान, यावेळी त्याच्या आईनंही हा निर्णय घेतल्याचे सांगितले. 

Nov 17, 2022, 05:04 PM IST

विज्ञान क्षेत्रात चमत्कार, माणसाच्या शरिरात धडधडतंय चक्क डुकराचं हृदय

कोरोना (Corona) संकटाच्या काळात विज्ञान जगताला मोठं यश 

Jan 11, 2022, 01:05 PM IST

13 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर केईएमध्ये हँड ट्रान्सप्लांट यशस्वी

मुंबईतील केईएम रूग्णालयात एक मोठी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. 

Aug 12, 2021, 01:23 PM IST

दिनेश सोनवणे यांनी दिले ४ जणांना जीवदान, अवयव प्रत्यारोपण चळवळही अनलॉक

 लॉकडाऊनमध्ये अडकलेली अवयव प्रत्यारोपणची चळवळही आज अनलॉक झाली. 

Jun 10, 2021, 05:55 PM IST

चांगली बातमी, कोरोनामुक्त झालेले लोक अवयवदान करू शकतात!

कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले.  

Dec 30, 2020, 01:24 PM IST

बिग बींचा मोठा निर्णय; चाहत्यांनी केलं कौतुक

बिग बी कायम सर्वांच्या मदतीला धावून येतात.
 

 

Sep 30, 2020, 03:53 PM IST