overwhelming response

'ऑल द बेस्ट' नाटकाला नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद; 3 महिन्यात ५० प्रयोग!

या नाटकाने मराठीत अत्यंत कमी वर्षात ४500 प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. 'ऑल द बेस्ट'ने केवळ मराठीचं नाही तर विविध भाषीक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावलं.

May 4, 2024, 12:37 PM IST