pakistan cricket team

Pakistan squad : टी-ट्वेंटी वर्ल्डसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, विराटच्या दुश्मनाला मिळाली संधी

Pakistan T20 World Cup Squad : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा संघ जाहीर केलाय. पाकिस्तान यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणार आहे. 

May 24, 2024, 10:20 PM IST

मुलीसोबत राहू नका, मोबाईल वापरू नका; पाकिस्तानातील 'हे' अजब नियम डोकं चक्रावतील

Pakistan Rules Fun Facts : भारताचा शेजारी देश अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानातील नागरिकांना काही विचित्र नियमांचा सामना करावा लागतो असं म्हणतात.  

May 14, 2024, 01:43 PM IST

PCB च्या माजी अध्यक्षांनीच काढली पाकिस्तानची लायकी, म्हणाले 'तुम्ही अमेरिकेविरुद्ध तरी जिंकणार का?'

Ramiz Raja On Pakistan Cricket Team : पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी खेळाडूंना गाजर दाखवलंय. पण पाकिस्तानची परिस्थिती पाहता संघ अमेरिकेविरुद्ध तरी जिंकणार का? असा सवाल रमीझ राजा यांनी विचारलाय.

May 12, 2024, 06:26 PM IST

Pakistan vs Ireland : अन् यांना वर्ल्ड कप जिंकायचाय! दुबळ्या आयर्लंडने केला पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव

Pakistan vs Ireland : आयर्लंडने पहिल्याच टी-ट्वेंटी सामन्यात पाकिस्तानला आरसा दाखवलाय. आता पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणतं तोंड घेऊन उतरणार? असा सवाल विचारला जातोय.

 

May 11, 2024, 12:15 AM IST

T20 WC जिंकल्यास पाकिस्तानचे खेळाडू होणार करोडपती

T20 World Cup : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी सर्व वीस संघ जय्यत तयारी करत आहेत. यादरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघासाठी एक मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ टी20 जिंकल्यास खेळाडूंवर पैशांची बरसात होणार. 

 

May 6, 2024, 08:56 PM IST

T20 World Cup: वर्ल्डकपसाठी 11 देशांच्या संघांची घोषणा बाकी; पाहा ICC चा नियम काय सांगतो?

T20 World Cup: जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी यंदाच्या वर्षी एकूण 20 देशांचा सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत 11 देशांची वर्ल्डकप टीम अद्याप जाहीर झालेलं नाहीत. अशा परिस्थितीत 1 मे पर्यंत जर वर्ल्डकप टीमची घोषणा करायची होती. 

May 3, 2024, 10:36 AM IST

पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? Babar Azam ची कॅप्टन पदावर 'घरवापसी'

Babar Azam Pakistan Captain : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रविवारी मोठा बदल करत पुन्हा एकदा स्टार खेळाडू बाबर आझमकडे वनडे आणि टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सोपवलं आहे. 

Mar 31, 2024, 03:33 PM IST

सानिया - शोएब यांचा तलाक नाही तर 'खुला'! या शब्दाचा अर्थ काय?

Sania Mirza and Shoaib Malik : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. शोएबने तिसरं लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. सानिया - शोएब यांचा तलाक नाही तर 'खुला' झाला आहे. काय अर्थ आहे या शब्दाचा आपण जाणून घेणार आहोत. 

Jan 22, 2024, 11:39 AM IST

T20 World Cup 2024 साठी पाकिस्तानचा मास्टर प्लॅन तयार, कॅप्टन शाहीन म्हणतो 'अखेर तोडगा निघाला...'

T20 World Cup 2024 : पाकिस्तानला अखेर सलग 8 पराभवानंतर विजय मिळवण्यात यश आलं आहे. अशातच संघातील अंतर्गत कुडघोडी वाढत असताना पाकिस्तानचा कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) मोठं वक्तव्य केलंय.

Jan 21, 2024, 03:49 PM IST

Mohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा तडकाफडकी निर्णय, रिझवानच्या खांद्यावर दिली 'ही' जबाबदारी!

Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) पाकिस्तान T20I संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. 

Jan 8, 2024, 06:29 PM IST

PAK vs AUS : मोहम्मद रिझवानकडून रडीचा डाव! DRS घेतला अन् पोलखोल झाली, पाहा Video

Australia vs Pakistan : ओव्हरच्या चौथ्या बॉलवर रिझवानने कमिन्सचा (Pat Cummins) बॉल हुकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या ग्लोव्हजला बॉल लागला. मात्र, रिझवानने  (Mohammad Rizwan) अंपायरच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला. 

Dec 29, 2023, 03:57 PM IST

AUS vs PAK : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकिस्तानला मोठा झटका, 'या' स्टार खेळाडूला तातडीने रुग्णालयात हलवलं!

Noman Ali Out from Test Series :   पाकिस्तानच्या संघाला आणखी एक धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानचा एक स्टार खेळाडू मैदानात न उतरता थेट रुग्णालयात (Noman Ali Hospitalised In Australia) पोहोचला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Dec 23, 2023, 07:43 PM IST

पाकिस्तानचा कोच होणार भारताचा 'हा' माजी क्रिकेटपटू? म्हणाला, 'मला पाकिस्तानला..'

Ex India Cricketer To Coach Pakistan: एका कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केली इच्छा

Dec 7, 2023, 04:14 PM IST

Pakistan Cricket : याला म्हणतात गरिबी! ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचताच झाला 'इज्जतीचा फालुदा', पाहा नेमकं प्रकरण काय?

Australia vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू ऑस्ट्रेलियात आल्यावर त्यांनी स्वत: हाताने आपलं सामान भरलं. त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कोणतेही (No officials welcome for Pakistani players) अधिकारी उपस्थित नव्हते.

Dec 1, 2023, 08:11 PM IST

बाबर आझमने घेतली 26 कोटींची लक्झरी कार, पण भारतात त्या गाडीची किंमत किती?

Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमची लाईफस्टाईलही अगदी रॉयल आहे. त्याचा महागड्या कारचा शौक आहे. नुकतीच त्याने एक महागडी कार विकत घेतली आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Nov 29, 2023, 09:31 PM IST