pakistan in asia cup

Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा, धोकादायक गोलंदाजांचा समावेश

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पाकिस्तानात एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान पाकिस्तानने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ एशिया कप स्पर्धेबरोबरच अफगाणिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठीही खेळणार आहे. 

Aug 9, 2023, 07:55 PM IST