palghar

IMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना

Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे. 

Dec 15, 2022, 10:19 AM IST

उच्चशिक्षित ममताने टोकाचं पाऊल का उचललं? वसई-विरार महापालिकेत होणार होती रुजू

कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी ममताने टोकाचं पाऊल उचललं, तिच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

Dec 12, 2022, 04:30 PM IST

Earthquake in Palghar : 'हा' जिल्हा पुन्हा एकदा हादरला; अनेक भागांत भूकंपाचे धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीती

Earthquake News : 'या' जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. 

 

Nov 23, 2022, 08:07 AM IST

बस रिव्हर्स घेताना ST ड्रायव्हरच्या हातून झाली मोठी चूक; 11 वर्षाच्या मुलाचा....

या घटनेनंतर  बसचा चालक आणि वाहक दोघेही बस जागीच सोडून फरार झाले आहेत. जव्हार पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Nov 10, 2022, 11:24 PM IST