pandya mantra for wicket

Hardik Pandya: मी शिवी घातली...; बॉल टाकताना हार्दिक काय म्हणाला, स्वतःच केला खुलासा!

Hardik Pandya: पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात सर्व चाहत्यांचं लक्ष वेधलं ते हार्दिक पंड्याच्या ( Hardik Pandya ) एका कृत्याने. पाकिस्तानच्या 13 व्या ओव्हरमधील हार्दिक पांड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान सामन्यानंतर हार्दिक पंड्याने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

Oct 15, 2023, 12:05 PM IST