pankaj udhas

विद्या बालनबरोबर चाहत्याची बळजबरी! पंकज उधास यांच्या अंत्यसंस्कारादरम्यानचा धक्कादायक Video

Vidya Balan At Pankaj Udhas Funeral: पंकज उदास यांच्यावर मंगळवारी मुंबईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थित असलेली अभिनेत्री विद्या बालनबरोबर एक फारच विचित्र प्रकार घडला. हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

Feb 28, 2024, 11:44 AM IST

‘दिलरुबा’ वादकाने तीन मुलांना दिले संगीत प्रशिक्षण, दोन फ्लॉप ठरले तिसरा बनला पंकज उधास!

जेष्ठ गझलकार आणि पार्श्वगायक पंकज उधास यांचे 26 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंकज उधास यांची कारकीर्द जाणून घेऊया.

Feb 26, 2024, 06:00 PM IST

Pankaj Udhas : एक गझल ऐकून अंतःकरणातून रडला होता भारतीय सिनेमाचा 'शो मॅन'

Pankaj Udhas Death News : तुम्हाला माहितीये का? खुद्द राज कपूर देखील पंकज उधास यांचं गाणं ऐकून ढसाढसा रडले होते. नेमकं काय झालं होतं? त्याचा किस्सा ऐका

Feb 26, 2024, 05:18 PM IST

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं निधन

गझल गायक पंकज उधास चरण यांचं निधन झाल्याची बातमी समोर येत आहे, गायक बऱ्याच दिवसांपासून कर्करोगाने  त्रस्त होते.

Feb 26, 2024, 04:21 PM IST

6000 कोटींचा मालक असलेल्या शाहरुख खानचा पहिला पगार किती होता? स्वत: सांगितला आकडा

Shah Rukh Khan First Salary Pay Cheque: यासंदर्भात शाहरुखनेच केलेला खुलासा

Nov 22, 2023, 04:24 PM IST