pbks vs srh pitch

IPL 2024, PBKS vs SRH: पंजाब की हैदराबाद? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

PBKS vs SRH head to head  : आज पंजाब आणि हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

Apr 9, 2024, 01:48 PM IST