planet venus

इथला एक दिवस एका वर्षापेक्षाही असतो मोठा; तर 720 Km/h वेगाने वाहतात वारे

Interesting Facts Earth Sister Planet : या ग्रहाला पृथ्वीचा सिस्टर प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं.

Jul 21, 2023, 04:45 PM IST

शुक्रावरील थंड हवेचं ठिकाण

शुक्र ग्रहावर अत्यंत थंडगार वातावरण असणारं ठिकाण आढळल्याची माहिती शास्त्रज्ञांकडून मिळाली आहे. शुक्रावर कार्बन डायऑक्साईड हिमरुपात अस्तित्वात असल्याचं मानलं जातंय. यूरोपिय अंतराळ एजंसीने `व्हिनस एक्सप्रेस सेटेलाइट`चा वापर करून पाच वर्षे अभ्यास करून शुक्र ग्रहाबद्दल हा निर्णय निकालात आणला आहे.

Oct 3, 2012, 09:07 PM IST