police seized 2 crore 50 lakh

पोलिसांनी पकडले २ कोटी ५० लाख रुपये

नोटबंदीनंतर काळा पैसा सफेद करण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न होत आहेत पण सरकारची यावर करडी नजर आहे. अनेक ठिकाणांहून पैसे पोलिसांनी पकडले आहेत. पोलिसांनी देशातील तीन वेगवेगळ्या भागातून २ कोटी ५० लाख रुपये जप्त केले आहेत.

Dec 5, 2016, 02:24 PM IST