political crisis

तळपतं ऊन, रस्तावरच जेवण! आरगलया आंदोलनात श्रीलंकेतले सुपरस्टारही... थेट श्रीलंकेतून

श्रीलंकेत सुरु असलेल्या आंदोलनात विद्यार्थी, मध्यमवर्ग, कामगार, शेतकरी आणि कलाकार असे सगळेच सहभागी झालेत

Jul 20, 2022, 09:05 PM IST

लंका का होरपळतेय... श्रीलंकेत फिरताना काय दिसतं? थेट श्रीलंकेतून

मनात संताप असूनही लोकांची सहनशीलता, स्वच्छ आणि सुंदर रस्ते, समुद्रकिनारे

Jul 18, 2022, 10:15 PM IST

पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का, खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात

Shiv Sena Crisis : पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 

Jul 16, 2022, 08:53 AM IST

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबला, हे आहे कारण?

Cabinet expansion of Maharashtra Government : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मात्र, दोन आठवडे होत आले तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दोनच मंत्री सध्या काम पाहत आहेत. 

Jul 16, 2022, 07:46 AM IST

राज्य सरकारचा मोठा निर्णय, बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार

Maharashtra government's big decision : राज्यातील शिंदे गट आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले काही निर्णय बदलून नव्याने सुरु केले आहेत. आता पुन्‍हा एकदा सत्तेत आल्‍यानंतर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे.  

Jul 14, 2022, 03:35 PM IST

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आता अ‍ॅक्शनमोडमध्ये, थेट निवडणूक मैदानात

Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना (Shiv Sena) निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. शिवसेनेतून बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत.  

Jul 14, 2022, 12:41 PM IST

मोठी बातमी । उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांचा आणखी एक झटका

Shiv Sena Crisis : आता राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे.  

Jul 14, 2022, 08:01 AM IST

शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांना साद, बंडखोर आमदार गेले तरी...

Sharad Pawar appeals to Uddhav Thackeray :आगामी निवडणुका एकत्र लढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे.  

Jul 13, 2022, 10:51 AM IST

राष्ट्रपती निवडणूक : अखेर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली, यांना दिला पाठिंबा

राष्ट्रपती पदाची निवडूक जाहीर झाली आहे. शिवसेना कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता लागली होती. 

Jul 12, 2022, 03:31 PM IST

शिवसेना आक्रमक, उद्धव ठाकरे यांचा पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा

Shiv Sena Crisis : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  बैठकांचा सपाटा लावला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी लढायचे असे सांगत  पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. 

Jul 12, 2022, 03:02 PM IST