popularity

'पापा कहते हैं' फेम अभिनेता बाजुनं गेला तरी ओळखता येणार नाही

त्या दोघांवर 'पहेले प्यार का पहला गम' हे गाणं शूटही झाले होते.

Jul 29, 2022, 04:17 PM IST

'उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर...' पाहा काय म्हणाले फडणवीस

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर

Jun 6, 2020, 05:41 PM IST

Loksabha Election 2019 : एअर स्ट्राईकचा असाही फायदा; मोदींच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ

त्यांच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची लोकप्रियतेतही वाढ 

Mar 12, 2019, 07:33 AM IST

राहुल गांधी यांनी सांगितले स्वत:चे 'ट्विटर सिक्रेट'

यासाठी त्यांनी बॉट्सचा वापर करीत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यामगचे गुपित राहुल यांनी सांगितले आहे.

Oct 29, 2017, 04:01 PM IST

`मोदी की रोटी` प्रशासनाने केली बंद

`अब की बार मोदी सरकार` या नरेंद्र मोदी नावाच्या चपातीने सगळ्या देशात अवघ्या दोन दिवसात लोकप्रियता मिळवली. पण प्रशासनाने मात्र ही चपाती बंद करण्याचे आदेश देऊन मोदी की रोटी बंद करून टाकली. वाराणसीच्या चौकाघाट परीसरातील यादव ढाब्याला मोदींच्या चपातीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

May 9, 2014, 04:58 PM IST

मोदींची लोकप्रियता वाढत आहे- ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दूल्ला यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. मात्र नरेंद्र मोदींची लोकप्रियता नाकारता येणार नाही, असं ओमर अब्दुल्लांना कबुल करावं लागलं आहे.

Nov 4, 2013, 06:57 PM IST

चिदम्बरम यांनी मान्य केली मोदींची लोकप्रियता

केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी एका मुलाखतीदरम्यान नरेंद्र मोदींना शहरी तरुणांचा मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत
असल्याचं मान्य केलं.

Oct 8, 2013, 04:16 PM IST

तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल तर...

आपण काम करतो मात्र प्रसिद्धी दुसऱ्याच व्यक्तीस मिळते. आपल्य़ाला प्रसिद्धीच मिळत नाही. सर्व श्रेय दुसऱ्या व्यक्तीला मिळतं. अशावेळी मनास खूप त्रास होतो.

Jun 21, 2012, 12:19 PM IST