pothole

काँक्रिटीकरणाच्या कामाला विलंब! मुंबईकरांचा यंदाचा पावसाळाही खड्ड्यात?

Mumbai Potholes work : मुंबईच्या विविध विभागांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान,  मुंबईत 397 किमी अंतरात 910 रस्त्यांच्या कामांपैकी 123 कामे सुरु झाली असून, उर्वरित 787 कामांना सुरुवात झालेली नाही.

Mar 3, 2024, 02:44 PM IST

अजब! खड्ड्याने वाचवला जीव, रुग्णवाहिका खड्ड्यातून जाताच मृत व्यक्ती झाली जिवंत

रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकदा जीवघेण्या अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र हरियाणाच्या कर्नालमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका वृद्ध व्यक्तीचा जीव वाचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jan 13, 2024, 01:08 PM IST

VIP ताफ्याला रस्ता देण्याच्या नादात उलटली ई-रिक्षा; अधिकाऱ्यांनी विचारपूस करण्याऐवजी...

अधिकारी त्यांच्या महागाड्या गाड्यांमधून जात असताना हा अपघात घडला

Oct 11, 2022, 12:55 PM IST

किळसवाणं! भररस्त्यातील तरुणाची अंघोळ ठरली चर्चेचा विषय... व्हिडीओ व्हायरल

अंघोळ (Bath) तर सगळेच करतात, पण या व्यक्तीने अशी काही अंघोळ केली आहे, जी पाहून तुम्हाला किसळ येईल. 

Aug 10, 2022, 06:38 PM IST
Pothole  : Pune Mahapalika Setback To Road Contractors PT45S

VIDEO । आता रस्त्यात खड्डे पडले तर मोठा दंड

Pothole : Pune Mahapalika Setback To Road Contractors

Jul 28, 2022, 10:00 AM IST
BJP, Mumbai, letter to cm, Road, Pothole, Amit Satam, PT2M13S

भाजपच्या आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

BJP, Mumbai, letter to cm, Road, Pothole, Amit Satam,

Jul 27, 2022, 09:00 PM IST

ठाणे जिल्ह्यात खड्याचा आणखी एक बळी, प्रशासनाच्या गैरकारभारामुळे बाईकस्वार जीवाला मुकला

ठाणे जिल्ह्यात खड्ड्याने या पावसाळ्यातील दुसरा बळी घेतला आहे. खड्ड्यामुळे एका तरुणाला आपल्या जीवाला मुकावं लागलं आहे.

Jul 16, 2022, 05:42 PM IST

चक्क रस्त्यावरील खड्ड्यांना साडी-चोळीचा आहेर

Pandharpur khadde Andolan : रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर अनेक आंदोलने पाहिली असतील. याआधी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मात्र, खड्ड्यातील रस्ते बुजविण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. 

May 24, 2022, 12:12 PM IST

डबक्यातलं पाणी आजारांवर गुणकारी? डबक्यातल्या पाण्यामागचं सत्य काय ?

येथेल गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, हे पाणी प्यायलाने फरत पडतो.

Jan 2, 2022, 06:21 PM IST

नागपुरात उड्डाणपुलाचा भाग कोसळला, रस्त्याला पडला मोठा खड्डा

 Nagpur flyover collapsed : उड्डाणपुलाचा भाग कोसळला असला तरी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, रस्त्याला मोठा खड्डा पडला आहे.  

Oct 20, 2021, 08:31 AM IST

खड्डे दुरुस्ती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली तंबी

Road Pothole Repair : राज्यात अनेक प्रमुख मार्गांवर खड्डेच खड्डे (Pothole) पडलेले दिसून येत आहे. प्रामुख्याने मुंबई - गोवा महामार्गाची परिस्थिती अंत्यंत वाईट आहे.

Sep 30, 2021, 08:02 AM IST