pragyan

चंद्रावर 'विक्रम'च्या बाजूला उतरणार Mahindra Thar! आनंद महिंद्रांनी शेअर केला Video

Anand Mahindra Thar-E On Moon: आनंद महिंद्रांनी भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच 'इस्रो'ला टॅग करत एक व्हिडीओ शेअर केला असून अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Sep 4, 2023, 07:23 AM IST

'शौचालयं नसताना, चांद्रयानावर इतका खर्च कशाला?', BBC च्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...

भारताने एकीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) पाऊल ठेवत इतिहास रचला असताना दुसरीकडे बीबीसीचा (BBC) एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये बीबीसीच्या अँकरने भारतात पायाभूत सुविधा नसताना आंतराळ मोहिमांवर इतका खर्च का केला जात आहे? अशी विचारणा केली होती. त्यावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.  

 

Aug 24, 2023, 01:14 PM IST

'इस्रो'ची मोठी घोषणा, चंद्रयान - २ मोहीमेचा मुहूर्त ठरला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने आपल्या महत्त्वाकांक्षी मिशनबद्दल घोषणा केली आहे.  

May 1, 2019, 11:38 PM IST