pratibha kamal

पगार फक्त 12 हजार, अन् घरात सापडले 6 कोटीचं घबाड, एसीबीचे अधिकारी झाले शॉक

एसीबीला  (ACB Raid) प्रतिभा कमल यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीनुसार एसीबीच्या पथकाने घरावर छापा टाकला होता. या छाप्यात त्यांना साडे सहा कोटीची संपत्ती आढळली आहे. या संपत्तीचा आता स्त्रोत तपासला जात आहे. 

Dec 7, 2022, 08:46 PM IST