prices

भारतातील 'या' राज्यात पेट्रोल 170 Rs लिटर तर सिलेंडर 1800 रुपयांना! जाणून घ्या नेमकं कारण काय

Manipur Petrol and LPG Price Hike: या ठिकाणी 900 रुपयांना मिळणाऱ्या तांदळाच्या गोणीची किंमत 1800 झाली आहे. तर अंडी, कांदे, बटाटे यासारख्या अत्यावश्यक गोष्टींचे दरही जवळजवळ दुप्पटीने वाढले आहेत.

May 25, 2023, 03:24 PM IST

Gas Price Reduction: घरगुती गॅस दरांबाबत मोठी अपडेट, सरकारच्या नव्या धोरणामुळं बदलणार किंमत

GAS Price Reduction: कच्चा तेलाच्या भारताच्या मासिक सरासरी आयात किमतीच्या 10 टक्के कमी इतरी किंमत नैसर्गिक वायूसाठी ठरवली जाते. याच पार्श्वभूमीवर सरकारने स्वयंपाक घरात पुरवल्या जाणाऱ्या पाइप्ड नॅचरल गॅसच्या किंमतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Apr 11, 2023, 08:29 AM IST
Big increase in gold and silver prices again PT1M2S

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ

Big increase in gold and silver prices again

Apr 5, 2023, 07:55 PM IST

Jio ने युजर्सला दिला मोठा झटका! 'या' स्वस्त प्लॅन्सचे दर कडाडले; जाणून घ्या नवीन किंमती

जर तुम्ही जिओ ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. जिओने आपले काही लोकप्रिय स्वस्त प्लॅन महाग केले आहेत. 

Jun 17, 2022, 12:08 PM IST

Beer price hike | बिअरप्रेमींसाठी वाईट बातमी! किंमतींमध्ये मोठी होणार वाढ

Beer price hike| बिअर बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या barleyची किंमत तीन महिन्यांत दुपटीने वाढल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. यासोबतच बाटली निर्मात्यांनीही किमतीत 30 टक्क्यांनी वाढ केली आहे.

May 31, 2022, 11:32 AM IST

बाजारात आवक घटल्याने टोमॅटोचे दर कडाडले; गृहिणींचं बजेट कोलमडलं

गेल्या काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 

May 23, 2022, 07:33 AM IST

Lemon Inflation | देशभरात लिंबाचे दर भडकले; जाणून घ्या कारण

Lemon Inflation: सध्या महाराष्ट्रासह देशभरात लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. राज्यातील बाजारात लिंबाचे भाव 350 रुपये किलोवर पोहोचले आहे. लिंबाचे दर अचानक का वाढले? जाणून घेऊ या...

Apr 14, 2022, 03:25 PM IST

Maruti Suzuki ची कार घेण्याच्या विचारात असाल तर थांबा! ही महत्वाची अपडेट वाचा

Maruti Suzuki price hike |  देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki India (MSI) ने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने सांगितले की, कच्च्या मालाचा वाढीमुळे अंतिम उत्पादनांच्या किमतीत 4.3% पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Jan 17, 2022, 08:31 AM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कमी होणार? कच्च्या तेलाचे दर घसरले

 सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता पुन्हा एकदा इंधनाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

Nov 23, 2021, 08:59 AM IST

Gold Rate Today | सोन्याच्या दरांत घसरण; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग

दिवाळीनंतर सोन्याच्या दरांमध्ये स्थिरता दिसून येत असली तरी आज मुंबईत सोन्याच्या दरांमध्ये काहीशी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती स्थिर आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे.

Nov 9, 2021, 02:42 PM IST

महागाईची दिवाळी सर्वसामान्यांचं दिवाळं; घरगुती गॅसचा किंमतीत पुन्हा 'इतक्या' रुपयांची वाढ

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या महागाईचा बॉम्ब फुटला

Nov 1, 2021, 09:04 AM IST

'डंके की चोटपर', शेतकरी मागतोय कापसाला भाव; पाहा किती रुपयांना होतोय लिलाव

आजपर्यंत व्यापारी शेतकऱ्यांचे शोषण करतात असे ऐकिवात येत होते. बहुतांश वेळा असं होतं की, व्यापारी शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या मालाचा योग्य भाव मिळू देत नाही  

Oct 31, 2021, 03:42 PM IST

सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या किंमतीत घट; केंद्र सरकारचा दावा

केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कमी केल्याचा परिणाम दिसून येत आहे. 

Oct 9, 2021, 12:42 PM IST

Gold Rate today | सोन्याच्या दरात तेजीचे संकेत; सणासुदीच्या दिवसांसाठी आताच करा खरेदीचे प्लॅनिंग

भारतीयांना सणासुदीच्या दिवसांमध्ये सोने खरेदीचे वेध लागतात. पितृपक्ष संपताच सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येणार आहे. 

Oct 4, 2021, 02:49 PM IST