priyanka chopra oscar

Priyanka Chopra बद्दल उलटसुलट बोलणारा प्रकाश जाजू कोण? नेमका काय होता 'तो' वाद

Priyanka Chopra: कलाकारांच्या आयुष्यात अनेक तऱ्हेचे अडथळे येताना दिसतात. काहीसा असाच प्रकार अभिनेत्री प्रियंका चोप्राच्याही (Priyanka Chopra) बाबतीत झाला होता. आपल्या खाजगी आयुष्यात होणारी उलथापालथ ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे परंतु प्रियंकाच्या मॅनेजरनं (Priyanka Chopra Manager) मात्र प्रियंकाच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. 

Mar 12, 2023, 11:02 PM IST