pubg game

PUBG मुळे मानसिक संतुलन बिघडलं! तरुणाने आई-बापाला संपवलं, दूधवाल्यामुळे झाला खुलासा

Son Killed Parents Due To PUBG: सकाळी दूधवाला घरी आला आणि त्याने दरवाजा वाजवला तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिल्यावर समोरचं दृष्य पाहून त्याला मोठा धक्काच बसला.

Aug 6, 2023, 08:20 AM IST

PUBG गेममुळे मानसिक संतुलन बिघडलं, मुलाने मारहाण करत आई-वडिलांनाच संपवलं

मोबाईलवर त्या तरुणाला PUBG खेळाचं व्यसन जडलं होतं. यामुळे तो हिंसक झाला होता आणि यातूनच त्याचं मानसिक संतुलनही बिघडलं होतं. गेल्या दोन वर्षा त्याची प्रकृती आणखी खालावली. पण याचा परिणाम त्याच्या कुटुंबियांना भोगावा लागला. 

 

Aug 5, 2023, 09:08 PM IST

PUBG हत्याकांड : 'दरवाजा उघडून तपासत होतो आई जिवंत आहे का' मुलाच्या उत्तराने पोलीसही चक्रावले

PUBG खेळायला न दिल्याने मुलाने केली आईची हत्या, पोलीस तपासात मुलाची थरकाप उडवणारी उत्तरं

Jun 9, 2022, 07:49 PM IST

PUBG मुळे आणखी एक धक्कादायक घटना, मुलाने आपल्याच आईवर झाडल्या गोळ्या

PUBG या गेमचं व्यसन किती भयंकर आहे याचं एक आणखी धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे.

Jun 8, 2022, 02:03 PM IST

PUBG खेळताना तरुणीनं खेळला प्रेमाचा खेळ, दोन तरुणांना एकत्र भेटायला बोलवलं आणि....

सुमारे दोन वर्षांपूर्वी PUBG गेम खेळताना तरुणीची राजस्थानमधील एका तरुणासोबत मैत्री झाली होती.

May 15, 2022, 07:51 PM IST

पब्जीचा नाद घरच्यांना ताप, बारा वर्षांच्या मुलाने घर सोडलं

पब्जी खेळायला मिळावं यासाठी नांदेडमधला मुलगा पोहचला इतक्या लांब

May 5, 2022, 11:13 PM IST

'पब्जी'ने पुन्हा घेतला बळी, 20 वर्षीय तरुणीची आत्‍महत्‍या

PUBG Game News :'पब्जी'मुळे पुन्हा एक बळी गेला आहे. बारावीमध्ये शिकणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने 'पब्जी' खेळाच्या नादात आत्महत्या केली.  

Oct 12, 2021, 02:37 PM IST
Jalgaon Young Girl took her life due to PUBG game PT1M4S

आयआयटीतल्या पबजी गेमला शिवसेनेचा विरोध

पबजी स्पर्धेवर बंदीची मागणी

Dec 21, 2019, 11:06 AM IST

पबजी खेळण्यासाठी मुलगा बनला चोर, पालकांनो सावधान !

पब जी गेमच्या नादान एक चांगल्या घरचा मुलगा मोबाईल चोर झाला 

Dec 4, 2019, 05:35 PM IST

PUBG च्या व्यसनामुळे कोल्हापुरातील तरुणाची विचित्र अवस्था

पबजी गेमचं व्यसन ठरतंय धोकादायक... 

Sep 15, 2019, 05:06 PM IST
Kolhapur Alart Do not Playing Pubg Games 15 Sep 2019 PT1M5S

PUBG च्या व्यसनामुळे कोल्हापुरातील तरुणाची विचित्र अवस्था

PUBG च्या व्यसनामुळे कोल्हापुरातील तरुणाची विचित्र अवस्था

Sep 15, 2019, 05:00 PM IST

PUBG खेळाच्या वेडापायी मुलाकडून वडिलांची निघृण हत्या

मुलानंच वडिलांची केली निघृण हत्या.

Sep 9, 2019, 01:51 PM IST
did not get new mobile for pubg 18 year old boy form kurla done suicide PT1M48S

पबजी खेळण्यासाठी नवा मोबाईल न दिल्यामुळे युवकाची आत्महत्या

पबजी खेळण्यासाठी नवा मोबाईल न दिल्यामुळे युवकाची आत्महत्या

Feb 2, 2019, 11:40 PM IST