pulwama terror attack

मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात फ्रान्सचा ठराव?

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा आणखी एक प्रयत्न संयुक्त राष्ट्रांमध्ये होणार आहे. 

Feb 20, 2019, 12:01 AM IST

पुलवामा दहशतवादी हल्ला : इस्त्रायलचा भारताला मदतीसाठी बिनशर्त पाठिंबा

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इस्त्रायलने भारताला खुला पाठिंबा दिला आहे.  

Feb 19, 2019, 11:13 PM IST
Special Report On Pulwama Terror Attack Planned PT3M40S

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी लष्करी आरडीएक्सचा वापर, असा रचला कट?

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी लष्करी आरडीएक्सचा वापर, असा रचला कट?

Feb 19, 2019, 10:45 PM IST
Pulwama Martyr Major Vibhuti Dhoundiyal Wife Paid Final Tribute By Saying I Love You PT1M14S

आय लव्ह यू म्हणत वीरपत्नीने दिला शहीद पतीला अखेरचा निरोप

आय लव्ह यू म्हणत वीरपत्नीने दिला शहीद पतीला अखेरचा निरोप

Feb 19, 2019, 09:45 PM IST
Pakistam PM Imran Khan On How India Can Blame Pakisatan For Pulwama Terror Attack PT1M10S

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही - इमरान खान

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही - इमरान खान
Pakistam PM Imran Khan On How India Can Blame Pakisatan For Pulwama Terror Attack

Feb 19, 2019, 06:05 PM IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी लष्करी आरडीएक्सचा वापर, असा रचला कट?

पुलवामा दहशतवादी हल्ला करण्यासाठी लष्करी वापराच्या ए पाच ग्रेडच्या आरडीएक्सचा वापर झाला. पाकिस्तानची मदत घेऊन हल्ल्यासाठी असा वापर करण्यात आला.

Feb 19, 2019, 05:45 PM IST
Mumbai Kanika Rane Wife Of Martyr Major Kaustab Rane On Pulwama Terror Attack. PT2M10S

पुलवामा हल्ल्याचं उत्तर भारतीय जवान देतील - वीरपत्नी

पुलवामा हल्ल्याचं उत्तर भारतीय जवान देतील - वीरपत्नी

Feb 19, 2019, 05:45 PM IST

'भारताचे इस्लामीकरण करण्याच्या मोहिमेच नसीरुद्दीन शहा, कमल हसन सदस्य'

केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी एक नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Feb 19, 2019, 04:19 PM IST

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, सीसीआयची मागणी

पुलवामामध्ये झालेल्या  हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तानबद्दल संताप आहे. 

Feb 18, 2019, 06:33 PM IST

Pulwama : पाकिस्तानी खेळाडूंचे फोटोही नको, आरसीएची भूमिका

दहशतवादी हल्ल्याचे  पडसाद क्रीडाविश्वातही पाहायला मिळत आहेत. 

Feb 18, 2019, 12:02 PM IST

पाकिस्तानचा शबाजा आजमी-जावेद अख्तर यांच्यावर जळफळाट

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.

Feb 17, 2019, 11:25 PM IST

'ABCD 3' सिनेमाच्या टीमकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

'ABCD3'सिनेमाच्या सेटवर शहीदांना श्रद्धांजली वाहिली. 

Feb 17, 2019, 06:21 PM IST
America Strong Support To India After Pulwama Terror Attack PT1M4S

नवी दिल्ली | भारताच्या कोणत्याही कारवाईला संपूर्ण पाठिंबा

नवी दिल्ली | भारताच्या कोणत्याही कारवाईला संपूर्ण पाठिंबा
America Strong Support To India After Pulwama Terror Attack

Feb 17, 2019, 02:20 PM IST
Indian Film Association To Pay Tribute To CRPF Martyrs Of Pulwama Terror Attack PT2M19S

मुंबई | पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव चित्रनगरीतील चित्रीकरण आज रद्द

Indian Film Association To Pay Tribute To CRPF Martyrs Of Pulwama Terror Attack
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ गोरेगाव चित्रनगरीतील चित्रीकरण आज रद्द

Feb 17, 2019, 01:55 PM IST