pune congress

दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारा पुण्यातील फलक हटवला

Wrestlers Protest : राजधानी दिल्लीत गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोनलाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे.  कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिबा दर्शवणारा फलक पुण्यात लावण्यात आला होता. मात्र, पुणे महापालिकेने शुक्रवारी रात्री काढला. 

Jun 3, 2023, 09:42 AM IST

Pune News : दादा पुणेकरांना वाचवा..काँग्रेस पदाधिकाऱ्याचे चंद्रकांत पाटील यांना पत्र

Chandrakant Patil : तुम्हाला पुणेकरांनी आमदार केले आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत दुजाभाव करू नका. आपण पुण्याचे पालकमंत्री आहात आणि गेल्या चार वर्षांपासून पुणेकर आहोत असा आमचा समज आहे. त्यामुळे आम्हाला यातून बाहेर काढा असे या पत्रात म्हटलं आहे

Mar 7, 2023, 11:02 AM IST

काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुरेश कलमाडी पुन्हा सक्रीय, पुणे महापालिकेत एंट्री

Congress Leader Suresh Kalmadi  : काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी पुणे महापालिकेत आज अचानक दाखल झाले. याचीच जास्त चर्चा सुरु झाली आहे.

Aug 5, 2022, 02:50 PM IST

महागाईविरोधात मुंबई, पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; पोलिसांचा कडक बंदोबस्त

Inflation Protest​ : Congress Protest in Mumbai : महागाईविरोधात मुंबईत काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या मोर्चा आधी तगडी सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे. 

Aug 5, 2022, 11:24 AM IST

राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासमोर जेव्हा आजोबांच्या वयाची व्यक्ती येते....

ग्रामीण भागात आजही आहे वृद्धांबद्दल मानसन्मान...अचानक एक वृद्ध आजोबा जेव्हा राज्याचे गृहमंत्री वळसे यांना दिसतात, व्हिडीओ पाहा

 

Feb 22, 2022, 02:01 PM IST

पुणे काँग्रेस तोडफोड प्रकरणाचे दुसऱ्या दिवशी पडसाद

पुणे शहरातील काँग्रेस भवन तोडफोड प्रकरणाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले आहेत. 

Jan 1, 2020, 07:17 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील मतभेद चव्हाट्यावर

राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचा विश्वासघात केलाय. राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचं नुकसान झालंय अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलीय.

Apr 28, 2013, 08:25 AM IST

पुण्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीतला वाद मिटला

पुणे महापालिकेतील विषय समित्यांच्या अध्यक्ष पदावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रंगलेला वाद अखेरच्या क्षणी मिटला. त्यामुळे श़हर सुधारणा समितीचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या चेतन तुपेला मिळालय. त्याबदल्यात विधी समितीचं अध्यक्षपद काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना मिळालंय.

Mar 30, 2012, 10:18 PM IST

पुणे महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादी आमनेसामने

विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी पुणे महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी अर्ज भरल्यानं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Mar 28, 2012, 10:50 PM IST